ही मतमोजणी बंद करा

Friday, 6 November 2020

पुणे ( यिन बझ ) : अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक  झाली खरी पण, टपाली मतांच्या मोजणीला विलंब झाल्याने निकाल लांबणीवर गेला पडला आहे. त्यामुळे अमेरिकी अध्यक्षपदाबाबत खरे काय ते नक्की सांगता येत नाही. ती निवडणूक कधी संपेल आणि नवा अध्यक्ष कोण असेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. पण ट्विटरवर भन्नाट क्लिप पाहण्यास मिळत आहे.