सोनू निगमचा आज ४७वा वाढदिवस...

Thursday, 30 July 2020

सोनू निगम यांचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी हरियाणाच्या फरीदाबाद शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आगम कुमार निगम आणि आईचे नाव शोभा निगम आहे. त्याचे वडील आग्रा येथील होते आणि आई उत्तराखंडची होती. त्याची बहीण तीशा निगम देखील एक व्यावसायिक गायिका आहे.

निगमने यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायनाच्या करियरला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मोहम्मद रफी यांचे "क्या हुआ तेरा वादा" हे गाणे गाण्यासाठी वडील अगगम कुमार निगमबरोबर रंगमंचावर सभागी झाले. लग्न आणि पार्टीजमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमात निगम आपल्या वडिलांसोबत जाऊ लागले. वयाच्या १८ व्या वर्षी बॉलिवूड गायनाच करियर सुरू करण्यासाठी वडिलांसह ते मुंबईत आले. त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी प्रशिक्षण दिले. निगमने १५ फेब्रुवारी २००२ रोजी मधुरिमा मिश्राशी लग्न केले. त्यांना नेवान नावाचा मुलगा आहे.