कारगिल युध्दाला आज २१ वर्ष झाले...

Sunday, 26 July 2020

२६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याने यशस्वीरित्या 'ऑपरेशन विजय' राबवून घुसखोरांच्या तावडीतून भारताची जमीन मुक्त केली. त्यांच्या स्मरणार्थ,  '२६ जुलै' हा दरवर्षी कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो. आज कारगिल युध्दा २१ वर्ष पूर्ण झाली आहेत.