बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री हुमा कुरेशीचा आज वाढदिवस 

Tuesday, 28 July 2020

गँग्स ऑफ वासेपूर गर्ल हुमा कुरेशी आज तिचा ३४वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज हुमा कुरेशीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड मधील अनेक मित्र कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी नाटकांपासून केली. त्यानंतर तिने  मुंबई मध्ये  येऊन अनेक ब्रँन्डस च्या जाहिरातींमध्ये काम केले. २०१२ साली अनुराग कश्यब यांच्या "गँग्स ऑफ वासेपूर" ह्या चित्रपटातून हुमा कुरेशीची बॉलीवूड मध्ये एन्ट्री झाली. गँग्स ऑफ वासेपूर ह्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

गँग्स ऑफ वासेपूर गर्ल हुमा कुरेशी आज तिचा ३४वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज हुमा कुरेशीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूड मधील अनेक मित्र कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी नाटकांपासून केली. त्यानंतर तिने  मुंबई मध्ये  येऊन अनेक ब्रँन्डस च्या जाहिरातींमध्ये काम केले. २०१२ साली अनुराग कश्यब यांच्या "गँग्स ऑफ वासेपूर" ह्या चित्रपटातून हुमा कुरेशीची बॉलीवूड मध्ये एन्ट्री झाली. गँग्स ऑफ वासेपूर ह्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यावर्षी तिला फ्लिम फेअर अवॉर्ड्स मध्ये देखील नॉमिनेशन मिळाले. त्यानंतर हुमा कुरेशीने एक थी डायन, डी डे, जॉली एल एल बी २, बदलापूर ह्या सारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
हुमा कुरेशीला यिनबझ कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.