'यिन' चा आज ६ वा वर्धापनदिन...

Wednesday, 19 August 2020

लाखो युवकांना स्वाभिमानाने उभे करणाऱ्या 'यिन' चा आज वाढदिवस... (वर्धापन दिन) मुंबईच्या रूपारेल या एका कॉलेजमधून सुरू झालेली ही चळवळ, आज राज्यातल्या साडेचार हजार कॉलेजमध्ये पोहचली आहे. चला राज्याच्या युवाचेहऱ्याला बळकट करण्यासाठी 'यिन' च्या चळवळीत सहभागी होऊया..!