कॉमेडी क्वीन भारती सिंगचा आज ३५वा वाढदिवस 

Thursday, 2 July 2020

छोट्यापडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना हसवणारी कॉमेडी क्वीन भारती सिंग आज तिचा ३५वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसा निमित्त तिच्या चाहत्यांनी व बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून भारतीला शुभेच्छा दिल्या.  भारतीने छोट्या पडद्यावरील झलक दिखलाज, नच बलिये, खत्रो के खिलाडी अश्या अनेक रिऍलिटी शोज मध्ये सहभाग घेतला होता. तसेच भारती सिंग ही कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स बचाओ, खत्रा खत्रा या सारख्या कॉमेडी टेलिव्हिजन शो मधून ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते.