म्हणून तर तो सर जडेजा आहे

Friday, 30 October 2020

१७३ रन्सचे टार्गेट... ५३ बाॅलमध्ये ७२ रन करणारा ऋतुराज गायकवाड एकीकडे आणि ११ बाॅलमध्ये ३० रन करणारा रवींद्र जडेजा दुसरीकडे... पण क्रिकेटप्रेमींची मने जिंकली ती जडेजानेच...

कारण सुद्धा तसेच आहे ना.. चेन्नईला जिंकून देण्याबरोबरच मुंबईचे पहिल्या क्रमांकावरचे स्थान नक्की करणे आणि कोलकता संघाला पंजाबच्या संघाच्या खालच्या स्थानावर ठेवणारी त्याची खेळी निर्णायक ठरली.

साहजिकच ट्वीटरवरसुद्धा 'सर जडेजा'ला सगळ्यांनी साष्टांगच घातला आणि मीम्सचा पाऊस पडला