अनोखी अशी फोटोग्राफी

Wednesday, 4 November 2020

पुणे : शुभम नागपूरकर हा वाडीया कॉलेजचा डिप्लोमाचा स्टुडंट आहे. तो इंजिनीअरचा अभ्यास करत करत स्वतःची फोटोग्राफी करतो. ते सर्व फोटो इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून पब्लिश करत असतो. पहा त्याचे हटके फोटो. 