स्वप्नील जोशीचं  वेबसेरीजच्या  विश्वात पदार्पण 

Wednesday, 18 March 2020

स्वप्नील जोशी याने अनेक मराठी चित्रपटानंमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. " समांतर " या सतीश राजवाडे दिग्दर्शित वेब सिरीयस मध्ये काम करून त्याने सध्या लोकप्रिय असलेल्या वेब सिरीयस च्या विश्वात आपले  पहिले पाऊल  टाकले आहे. समांतर या सिरीज मध्ये स्वप्नील मुख्य भूमिकेत दिसणार असून ही  वेब सिरीज  मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू या भाषांनमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे .    