सुपरओव्हरचे सुपर मीम्स

Monday, 19 October 2020

कालची रविवार सायंकाळ खूपच जबरदस्त... रोमांचक... अशी ठरली.. आयपीएल २०२० च्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात डबल सुपरओव्हरचा धमाका पाहायला मिळाला... या मॅचमध्ये जेवढी रंगत सुपरओव्हरमुळे आली तेवढीच रंगत ट्वीटरवर सुपरमीम्समुळे आली. मुंबईविरुद्ध पंजाब सामन्याच्या वेळी ट्रेंड झालेले काही मीम्स तुमच्याबरोबर शेअर करत आहोत.. आणि हो, तुमच्याही कमेंट आणि मीम्स आम्हाला पाठवा