बातम्यांतील मजेशीर किस्से सांगणारा एक विद्यार्थी

Tuesday, 3 November 2020

पुणे : रानडे पत्रकार संस्थेतील एक विद्यार्थी ज्याचे नाव आहे चेतन झडपे. चेतनला लेखन, वाचन, क्रिकेट बघण्याची आवड असून त्याला सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करण्याची आवड आहे. त्याची एक मजेशीर आवड म्हणजे फेसबुकवर जोक्स आणि मिम्स पोस्ट करत राहणे . 