लॉकडाऊन संपताच "हे" सेलिब्रिटीज  पडले घराबाहेर; घेतला मोकळा श्वास 

Monday, 8 June 2020

मुंबई: ८ जून पासून महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन काही नियमावली सहित शिथिल केले. यानंतर अनेक सेलिब्रिटीज  मोकळा श्वास घेण्याकरिता घराबाहेर पडले. सैफ अली खान आणि करिना कपूर त्यांच्या लहानग्या तैमूर सोबत मरिन ड्राईव्ह येथे दिसून आले. यावेळी मास्क न वापरता घराबाहेर पडल्यामुळे सैफ अली खान सोशल मीडियावर  ट्रोल होत आहे. 

तसेच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि प्रज्ञा जयस्वाल यादेखील आपल्या मित्र मैत्रिणीनं सोबत मुंबईच्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक करताना दिसून आल्या. अरबाज खानची प्रेयसी जियोर्जिया ही देखील तिच्या पेट डॉग सोबत वॉक करताना दिसली. लॉकडाउन  शिथील झाल्यावर अनेक सेलिब्रिटीज घराबाहेर पडून एन्जॉय करताना दिसले.