रोहित पवारांनी साधला पदाधिकारी व सदस्यांसोबत संवाद 

Monday, 29 June 2020

रोहित पवारांनी साधला पदाधिकारी व सदस्यांसोबत संवाद 

कर्जतमध्ये मजूर सोसायटीची बैठक घेऊन रोहित पवारांनी पदाधिकारी व सदस्यांसोबत संवाद साधला. सोसायटीचेही काही प्रश्न आहेत, ते यावेळी त्यांनी समजावून घेतले. सरकारच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल व मजूर सोसायटीला चांगल्या कामासाठी निश्चित ताकद दिली जाईल असं आश्वासन त्यांनी पदाधिकारी व सदस्यांना दिलं. 