स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा रोहित पवारांनी केला सत्कार 

Tuesday, 30 June 2020

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा रोहित पवारांनी केला सत्कार 

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन रोहित पवारांच्या मतदारसंघाची मान उंचावणाऱ्या प्रतिक्षा भुते (उपजिल्हाधिकारी) आणि अक्षय रासने (तहसीलदार) यांचा आमदार रोहित पवारांनी जामखेडमध्ये सत्कार केला. ज्या जिद्दीने या युवांनी हे यश मिळवलं त्याच तडफेने काम करुन ते आपलं यश लोकसेवेसाठी समर्पित करतील, असा विश्वास सत्कार समारंभ प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.