प्रतिष भोसले, शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर

Monday, 12 October 2020

प्रतिष भोसले मूळचा अकलूज सोलापूरमधला... पुण्यातल्या खराडीमध्ये असलेल्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमधून त्याने फार्मसीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले. सध्या तो पुण्यात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. त्याला फोटोग्राफी, डान्स, अॅक्टिंग, सायक्लिंग आवडते.