''फार्मासिस्ट''वाला अनोखा फोटोग्राफर

Tuesday, 3 November 2020

बारामती : स्वतःचे फार्मसि स्टोअर असणारा रजत जमदाडे. हा बारामती मध्ये राहणारा एमबीएचा विद्यार्थी .लोकांचे विविध पद्धतीने फोटो काढणे आणि निसर्गातील अनोखे असे क्षण कॅमेऱ्यात पकडणे हा त्याचा छंद . तुम्हीही पहा त्याचे खास फोटो .