पेंटिंग्स बाय रश्मी माने (औरंगाबाद)

Friday, 16 October 2020

मूळची औरंगाबादमधली आणि सध्या पुण्यात मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या रश्मी माने हिने काढलेली ही पेंटिंग. पेेंटिंग व्यतिरिक्त रश्मीला गायन आणि वाचनाची आवड आहे. रश्मीने काढलेली पेंटिंग तुम्हाला आवडली असतील तर आपल्या प्रतिक्रिया, कमेंट्स आम्हाला नक्की कळवा.

Tags