एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी घरी शिवलेल्या मास्कचे गरजूंना वाटप

Thursday, 15 October 2020

पुणेः खराडीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी कोव्हिड-१९ च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतः मास्क तयार करून त्याचे वाटप गरजू लोकांमध्ये केले. 