कश्मीर बाॅर्डरवरून बीएची फायनल एक्झाम देत आहे निर्गुण कपाले

Tuesday, 20 October 2020

नाव निर्गुण कपाले, बॅचलर आॅफ आर्ट्सची अंतिम परीक्षा देत आहे थेट जम्मू कश्मीरच्या सीमेवरून... शत्रूकडून कोणत्या क्षणी हल्ला होईल, पुढे काय होईल एवढी अनिश्चितता असतानाही निर्गुणला आॅनलाईन परीक्षा द्यायची आहे... तुमच्याकडे कोणते कारण किंवा निमित्त आहे परीक्षा न देण्याचं... आॅनलाईन परीक्षा देताना अनेक अडचणी आल्याही असतील पण निर्गुण एवढ्या तर नक्कीच नाही ना?

निर्गुणचे हे छायाचित्र ट्वीटरवर शेअर केले आहे दयानंद कांबळे (@dayakamPR) यांनी. दयानंद कांबळे सर हे नवी दिल्लीतील महाराष्ट्र माहिती केंद्रात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. निर्गुण हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या नांदेड विभागातील शिरढोण केंद्रातील विद्यार्थी आहे.

#JaiHind