हार्दिक पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन 

Friday, 31 July 2020

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच यांना पुत्र प्राप्ती झाली आहे. काहीच महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याने त्याची पत्नी नताशा सोबत लग्न करून ती गरोदर असल्याची बातमी आपल्या सोशल मीडिया द्वारे चाहत्यांना दिली होती. अनेकदा हार्दिक पंड्या पत्नी नताशाच्या बेबी बम सोबतही फोटो शेअर करायचा. काल गुरुवारी हार्दिक पांड्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना  पुत्र जन्माबद्दल आनंदाची बातमी देत बाळाचा फोटो शेअर केल्यावर त्याचे चाहते, सिनेकलाकार, तसेच अनेक खेळाडूंनी त्याच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव केला.