मिस झुंजार महाराष्ट्र उज्ज्वला भांगरे

Friday, 30 October 2020

उज्ज्वला भांगरेचा जन्म नगरचा.. पण बालपण सगळं मुंबईत गेलं... काॅलेजमध्ये शिकता शिकता आवड जोपासली.. आंतरमहाविद्यालयीन लावणी स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली.. नाटकांमध्ये काम करणाऱ्या एका ग्रुपबरोबर ती जाॅईन झाली आणि संधी मिळत गेली. शिक्षण पूर्ण करता करताच माॅडेलिंगची सुरवात केली... पुण्यात २०१८ मध्ये डीएसके विश्व पैठणी फॅशन शो हा तिचा पहिल्या स्पर्धेतील सहभाग.. २०२० मध्ये नाशिकच्या स्पर्धेत मिस झुंजार महाराष्ट्र बनली... 