ट्रम्प यांचा घटस्फोट चर्चेत

Monday, 9 November 2020

पुणे ( यिन बझ ) : जगप्रसिद्ध अश्या अमेरिकेच्या निवडणुकीत राष्ट्रपती ट्रम्प यांचा पराभव झाला. म्हणूनच कि काय त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प याही आता त्यांना सोडून जाणार असं वाटत . त्यासंबंधीच ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमातून मजेशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत. 