विविध छंद जोपासणारी मेडिकल विद्यार्थिनी

Tuesday, 3 November 2020

परभणी : सोनाली सोनकवडे ही सायन आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकत आहे. BAMS या कोर्सला 3rd year मध्ये असूनही तिला पेंटिंग, फोटोशूट, ड्रॉईंग याची आवड आहे .सायन्स बॅग्राऊंडची विद्यार्थिनी तिचे सर्व छंद अभ्यास करत करत जोपासते आणि सोबतच वेब सिरीजचा सुद्धा आनंद घेते. 