कार्तिक आर्यनने केली त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये अपील

Friday, 20 March 2020

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंन दिवस वाढत आहे, असे असून देखील लोकं त्यापासून स्वतःला वाचण्याकरिता काळजी घेत असल्याचे दिसून येत  नाहीत. अनेक सेलिब्रिटीज पुढे येऊन याबाबत  जनजागृती करीत आहेत. त्याचप्रमाणे कार्तिक आर्यनने देखील आपल्या सोशल  मीडिया अकाउंटवर व्हीडिओ पोस्ट केला त्यात त्याने आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये अपील केले. त्यामध्ये त्याने  लोकांच्या निष्काळजीपणावर त्याने राग व्यक्त केला .  "सामाजिक अंतर हाच कोरोना  वायरसचा प्राधुरभाव  रोखण्याचा उपाय आहे" असे त्याने सांगितले.   