सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेती कार्तिकी गायकवाड लवकरचं अडकणार लग्न बंधनात 

Saturday, 4 July 2020

 सारेगमप लिटिल चॅम्प्स ची विजेती ठरलेली गायिका कार्तिकी गायकवाड हिच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तिच लग्न ठरलंय. नुकतच आळंदी येथील तिच्या घरी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. रोनित पिसे असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव आहे. रोनित हा पुण्याचा असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. 

२६ जुलै रोजी कार्तिकी आणि रोनित चा साखरपुडा मोजक्या नातेवाईकांच्या समक्ष लॉकडाउनचे नियम पाळून पारपडणार आहे. कार्तिकी भावगीतं, भक्तीगीत, गवळण गाण्यात सराईत आहे. कार्तिकीने सारेगमप लिटिल चॅम्प्स च विजेतेपद पटकावल्यानंतर सर्वत्र तिच कौतुक झालं.