करण जोहरने ट्ववीटरवर अनेक कलाकारांना केले अनफॉलो; पहा "हे" आहे कारण
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून ला मुंबई येथील आपल्या राहत्याघरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सुशांतने बॉलीवूड मधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली आहे असे बोलले जाऊ लागले. त्यामुळे बॉलीवूड मध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देणारा आणि अनेक स्टार किड्सना आपल्या चित्रपटातून लाँच करणारा निर्माता करण जोहर याला नेटकऱ्यांनी खूप ट्रॉल केले. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून करण जोहरने त्याच्या ट्ववीटर अकाऊंट वरून अनेक कलाकारांना अनफॉलो केले आहे. यामध्ये आलिया भट, वरुण धवन यांचा समावेश असल्याचे कळते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून ला मुंबई येथील आपल्या राहत्याघरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सुशांतने बॉलीवूड मधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली आहे असे बोलले जाऊ लागले. त्यामुळे बॉलीवूड मध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देणारा आणि अनेक स्टार किड्सना आपल्या चित्रपटातून लाँच करणारा निर्माता करण जोहर याला नेटकऱ्यांनी खूप ट्रॉल केले. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून करण जोहरने त्याच्या ट्ववीटर अकाऊंट वरून अनेक कलाकारांना अनफॉलो केले आहे. यामध्ये आलिया भट, वरुण धवन यांचा समावेश असल्याचे कळते. करण आता आपल्या ट्ववीटर अकाऊंट वर फक्त ८ जणांनाच फॉलो करत आहे आणि त्याच्या या फॉलो लिस्ट मध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि धर्मा प्रोडक्शन यांचा समावेश आहे.