बिडेन विरुद्ध ट्रम्प लढत

Friday, 6 November 2020

पुणे ( यिन बझ ) : जगातील शक्तिशाली देशातील म्हणजे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक.हा खूपच चर्चेचा विषय ठरत असताना सोशल मीडियावर काही मंडळी असाही वेगळाच पद्धतीचा आनंद घेताना दिसत आहे.ट्विटर फेसबुक सारख्या माध्यमातून मजेशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत. 