भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Wednesday, 25 March 2020

इंडियन क्रिकेट टीमचा तगडा प्लेअर युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आपल्या क्रिकेटच्या कामगिरीत त्याने मोठं यश मिळवलं आहे. कॅन्सरवर मात करून त्याने अनेक कॅन्सरग्रस्त मुलांना आणि लोकांना प्रेरणा दिली आहे.