हाॅर्स रायडिंग, माॅडेलिंग आणि फार्मसी
हाॅर्स रायडिंग, माॅडेलिंग आणि फार्मसी...
इंदरसिंह राठोड या पुण्याच्या तरुणाने शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर खराडीमधून फार्मसीचे शिक्षण घेत हाॅर्स रायडिंग, माॅडेलिंगचे आपले छंद जोपासले... भारतीय सैन्याच्या कायम प्रेमात असणाऱ्या इंदरला नेहमीच काही तरी नवीन शिकण्याची आवडही आहे.