विद्युत जामवालचे  हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

Tuesday, 14 July 2020

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.