जगदीप यांचे तूम्ही ‘हे’ फोटो पाहिले आहेत का?

Thursday, 9 July 2020

जगदीप यांचा जन्म मध्य प्र

जगदीप यांचा जन्म मध्य प्रदेश मधील दतिया २९ मार्च १९३९ येथे झाला. मृत्यू  मुंबई मध्ये ८ जुलै २०२० रोजी झाला. हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी आहे. त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.