अभिनेत्री विद्या बालनचे साडी प्रेम तुम्ही पाहिलेत का?

Saturday, 25 July 2020

बॉलीवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री विद्या बालन हिला साड्यांबद्दल विशेष प्रेम आहे. अनेकदा विद्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला, बॉलीवूड मधील समारंभाला किंवा पार्टीजना ती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसलेली दिसते. अभिनेत्री विद्या बालन हिला हातमागावर तयार करण्यात आलेल्या साड्यांचे विशेष आकर्षण आहे. विद्या ही बहुतेकदा सभ्यासाची, मसाबा, आयुष केजरीवाल, आरती गुप्ता यासारख्या प्रसिद्ध डिजायनर्सच्या साड्या परिधान करताना दिसते.