अभिनेता इमरान खान याचे हिट ठरलेले 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Wednesday, 29 April 2020

इरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान (जन्म : जयपूर, ७ जानेवारी १९६७; मृत्यू : मुंबई, २९ एप्रिल २०२०) हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता.एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली.नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे प्रकाशझोतात आला. २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले