आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Saturday, 29 August 2020

२९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या जादुई खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. भारतीय हॉकीत ध्यानचंद यांनी दिलेलं योगदान लक्षात घेता २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. आजच्या दिवशी वर्षभरात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याव्यतिरीक्त खेळाडूंची कारकिर्द घडवणाऱ्या प्रशिक्षकांचाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.