हॅप्पी बर्थडे सुबोधजी !
पुणे ( यिन बझ ) : यशाच्या शिखरावर असूनही आजही तितकाच विनम्र... सुबोध भावे प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र अभिनेत्यास पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
पुणे ( यिन बझ ) : यशाच्या शिखरावर असूनही आजही तितकाच विनम्र... सुबोध भावे प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र अभिनेत्यास पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
मराठी नाटकं, मालिका आणि चित्रपटांत आपल्या नैसर्गिक अभिनयाचा ठसा उमटवणारा आणि चंद्राच्या साक्षीने एक नवी सुरुवात करून पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकायला येणारा अष्टपैलू अभिनेता #SubodhBhave याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi pic.twitter.com/XcBCG3VxHb
— Colors Marathi (@ColorsMarathi) November 8, 2020