आज 'आशुतोष' यांच्या वाढदिवसानिमित्त

Tuesday, 10 November 2020

पुणे ( यिन बझ ) : मराठी , तामिळ , तेलगू , कन्नडा , हिंदी चित्रपट जगात आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे फेमस ऍक्टर आशुतोष राणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक, शुभेच्या .अभिनयाचा भक्कम पाया असणाऱ्या आशुतोषला वाचनाचीही फार आवड आहे. विविध प्रकारचे साहित्य वाचण्याकडे त्याचा कल असतो. 