संगीतकार अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Friday, 21 August 2020
महाराष्ट्रातील प्रसिध्द संगीतकरा जोडी म्हणून अजय-अतुल यांची ओळख आहे. अजय अशोक गोगावले यांचा जन्म २१ ऑगस्ट १९७६ रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे झाला. अजय-अतुल हे दोघे भाऊ आहेत तर अजय हा धाकटा आहे.