'मेगा पावर स्टार' राम चरणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Friday, 27 March 2020

टॉलीवूडचा सुपरस्टार राम चरण याचा आज वाढदिवस. राम चरण हा दाक्षिणात्य चित्रपटात 'मेगा स्टार'म्हणून प्रसिद्ध असेलेला अभिनेता चिरंजीवीचा मुलगा आहे. त्याने आजपर्यंत टॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले असून बॉलीवूडमध्येही  राम चरणने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे केवळ भारतात  नाही तर जगभरात त्याची फॅन फॉलोविंग आहे. 