मकरंद अनासपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Wednesday, 22 July 2020

महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट, महाराष्ट्रातील जनतेला लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ महाराष्ट्राचा लाडका लक्ष्या यांच्या नंतर जर खळखळून कुणी हसवले असेल तर, ते म्हणजे मकरंद अनासपुरे या मराठमोठ्या अभिनेत्याने.

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत जी केली ते कौतुक करण्यासारखच आहे. बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून मुंबईला येऊन आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महान कलावंत मकरंद अनासपुरे यांचा आज ४७ वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...