कोहलीला वाढदिवसाच्या ''विराट'' शुभेच्छा

Thursday, 5 November 2020

पुणे ( यिन बझ ) : क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे . सोशल मीडियावर विराट झळकत आहे. 