कमलजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Saturday, 7 November 2020

पुणे ( यिन बझ ) : दाक्षिणात्य चित्रपट जगाचे सुपरस्टार कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे काही फोटो ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड झालेले आहेत. 