जॉनी लीव्हरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Friday, 14 August 2020

जॉनी लीव्हर हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक विख्यात विनोदी कलाकार आहे. जॉनी लीव्हर हे भारतातील पहिलेच स्टॅंडअप कॉमेडी कलाकारांपैकी एक आहेत.