बर्थडे गर्ल 'देवसेनेचा' खास अंदाज

Saturday, 7 November 2020

पुणे ( यिन बझ ) : लेडी सुपरस्टार म्हणून ओळख असणारी देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस आहे. तिचा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही अंदाज निराळाच आहे. आजच्या खास दिवशी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 