ग्लॅमर फेस आॅफ पुणे

Monday, 2 November 2020

वृषाली प्रवीण हे फॅशन जगतामध्ये आता सुपरिचित नाव झाले आहे. ग्लॅमर फेस आॅफ पुणे २०१९, फॅशन इन्स्टा आयकाॅन २०१९, महाराष्ट्र टाॅप माॅडेल २०२०, ताज मिसेस महाराष्ट्र २०२० असे अनेक किताब वृषालीने मिळविले आहेत. फॅशन व रनवे माॅडेल म्हणून काम करत असतानाच तिची स्वतःची फॅशन बुटीक आणि इंटिरियर डिझायनर फर्म आहे.