"जंगजोहर" या मराठी चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

Tuesday, 14 July 2020

 दिगपाल लांजरेकर दिग्दर्शित जंगजोहार ह्या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काहीच दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच करण्यात आले होते. या चित्रपटातून मराठ्यांची अजून एक अजोड पराक्रम गाथा रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली आहे. जंगजोहार ह्या चित्रपटाची कथा सिद्धीजोहर ने पन्हाळगडाला दिलेला वेढा, बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम ह्या मराठ्यांच्या इतिहासातील  प्रसंगावर आधारीत आहे.

 दिगपाल लांजरेकर दिग्दर्शित जंगजोहार ह्या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काहीच दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच करण्यात आले होते. या चित्रपटातून मराठ्यांची अजून एक अजोड पराक्रम गाथा रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली आहे. जंगजोहार ह्या चित्रपटाची कथा सिद्धीजोहर ने पन्हाळगडाला दिलेला वेढा, बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम ह्या मराठ्यांच्या इतिहासातील  प्रसंगावर आधारीत आहे. ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिगपाल लांजरेकर यांनी केल असून या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, अंकित मोहन इत्यादी कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.