एक हौशी पत्रकार विद्यार्थिनी

Wednesday, 4 November 2020

पुणे : मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयात शिकणारी वसुधा सवडदकर , ही संचार व पत्रकारिता विभागाची विद्यार्थिनी. वसुधाला वाचनाची आवड असून .ती खासकरून मेकअप केल्यावर फोटो शूट करते.वसुधाचे तिच्या वडीलांवर खूप प्रेम आहे. मित्र मैत्रिणींमध्ये ती नेहमी मजेदार किस्से सांगत असते. फेसबुक सारख्या सोशल मीडियावर इंग्रजी मध्ये तिचे मत व्यक्त करायला तिला आवडते. 