दिग्दर्शिका सई  परांजपे यांचा ८२ वा  वाढदिवस 

Thursday, 19 March 2020

सई परांजपे यांनी अनेक वर्ष भारतीय सिनेमांमध्ये दिग्दर्शन तसेच पटकथा लेखिका म्हणून काम केले आहे . स्पर्श, कथा, चष्मे बहादुर, दिशा या सारख्या अनेक पारितोषिक प्राप्त चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. सई  परांजपे यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने २००६ मध्ये पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 