बाॅलीवूडच्या दिशेने दमदार पाऊल टाकणारी संयुक्ता

Friday, 30 October 2020

पुण्याच्या शाहू काॅलेज आणि भारती विद्यापीठची विद्यार्थिनी असलेली संयुक्त सुभाष (दीपाली जगताप) ही सध्या मुंबईत काही सिरियल आणि फिल्म्समध्ये काम करत आहे. शाळेत असताना डान्सची आवड आणि नाटकांमध्ये काम केल्यामुळे या क्षेत्रातच करिअर करायचं तिने ठरवलं. मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असल्यानंतर बाॅलीवूड करिअर वगैरे म्हटलं की विरोध होतोच, पण तिच्या आई आणि भावाने तिला तिचे करिअर घडविण्यासाठी खूप सपोर्ट केला... आता तर तिला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली आहे आणि त्याची घोषणा ती लवकरच करणार आहे