बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज ३५वा वाढदिवस

Tuesday, 9 June 2020

अभिनेत्री सोनम कपूर आहुजा आज तिचा ३५वा  वाढदिवस साजरा करत आहे. लॉकडाउनचे दोन महिने सोनल दिल्ली येथे तिच्या  सासरी राहत होती. वाढदिवसाच्या एक दिवस आधी ती मुंबईत परतली. सोनम कपूर आपल्या माहेरी तिचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी सेलिब्रेशनचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल. त्यावर चाहत्यांनी सोनमवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री सोनम कपूर ने २००७ मध्ये  सावरिया ह्या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहुजा सोबत सोनम कपूर लग्नबंधनात अडकली.