झी मराठी वरील "ह्या" लोकप्रिय मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

Saturday, 20 June 2020

संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व मालिकांचे शूटिंग देखील रखडले होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पुनश्य हरिओम ची घोषणा केल्यानंतर मनोरंजन सृष्टीतील मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी सशर्त परवानगी देण्यात आली.  यानंतर  मनोरंजन क्षेत्रातुन  एक आनंदाची बातमी समोर येत आहे  कि, झी मराठी वरील "तुझ्यात जीव रंगला" या लोकप्रिय मालिकेची शूटिंग कोल्हापुरात पुन्हा सुरु करण्यात येत आहे. शूटिंगसाठी मुंबई पुण्यातून आलेल्या सर्व कलाकारांना दहा दिवस  हॉटेल रूम मध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते .

संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व मालिकांचे शूटिंग देखील रखडले होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पुनश्य हरिओम ची घोषणा केल्यानंतर मनोरंजन सृष्टीतील मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी सशर्त परवानगी देण्यात आली.  यानंतर  मनोरंजन क्षेत्रातुन  एक आनंदाची बातमी समोर येत आहे  कि, झी मराठी वरील "तुझ्यात जीव रंगला" या लोकप्रिय मालिकेची शूटिंग कोल्हापुरात पुन्हा सुरु करण्यात येत आहे. शूटिंगसाठी मुंबई पुण्यातून आलेल्या सर्व कलाकारांना दहा दिवस  हॉटेल रूम मध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सर्वांचा क्वारंटाईन पिरियड संपला असून, कोल्हापुरातील केरळी यागावी सोमवारी  २२ जून पासून मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. सोमवार पासून चित्रिकरणाला सुरुवात  झाल्यास पुढच्या आठवड्यात  लॉकडाउन नंतरचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.